Click here for Myspace Layouts
shri2256
Thursday, 16 June 2011
अशी मानस असतात
अशी मानस असतात ,
दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही,घरात लाखभर भानगडी
असताना ,मुलगा ऐकत नाही,सून सांगत नाही, बायको मनात नाही,चावडीवर मात्र दुसर्याला बोट दाखवून सिकाविण्यात हे मागे नसतात,अश्याचं शेवटी अस होत,तेल गेल तूप गेल ,हाती धुपाटण आल.
अशी मानस असतात,चामडी जावो पार दांडी न जावो ,यांचा सर्व जीव पैश्यात पैसा पैसा अन पैसा
यांना रात्रन दिवस तोच दिसत असतो, आपल सर्व काही गेल तरी चालेल पण पैसा मात्र जाता कामा नये, शरीराला दुखापत झाली तरी चालेल ,पण स्वताही खाणार नाही आणि दुसर्यालाही खाऊ देणार नाही .अश्या माणसांची मुल शक्यतो उधलीच निघतात .आपण विचार करून पहा ,आणि एखादी असा माणूस डोळ्यासमोर आणून पहा.त्याच्या देखत किंवा मागे मेल्यावर त्याची कमाई त्याची मुल शक्यतो दारू पिण्यात व इतर वायफळ घालवतात ,आणि विशेस म्हातारपणात कुलुपात ठेवलेला पैसा हि ढिला होतो,,मग आयुष्य होते पडीत,बंजर,जमिनिसारखे,,,,,,,,
Tuesday, 12 April 2011
मला हव ते
मला हव ते , मन कधी थाबतच नाही,मला नको अस कुणी म्हणतच नाही काय कराव आपेश्का चा दोर लांबच लांब होत राहतो,
Subscribe to:
Posts (Atom)
